Video

Eknath Khadse LIVE : Sharad Pawar यांच्या उपस्थितीत NCP मध्ये खडसेंचा पक्षप्रवेश

Eknath Khadse LIVE : Sharad Pawar यांच्या उपस्थितीत NCP मध्ये खडसेंचा पक्षप्रवेश
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. या पक्ष प्रवेश सोहळ्याचं थेट प्रक्षेपण. --------- इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group's new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. Follow us on : Website: Facebook: Instagram: Twitter: