Video

Aai Kuthe Kay Karte 23rd Sept Episode Highlights | आईने मंगळसूत्र अग्निकुंडात टाकलं, मालिकेत नवं वळण

Aai Kuthe Kay Karte 23rd Sept Episode Highlights | आईने मंगळसूत्र अग्निकुंडात टाकलं, मालिकेत नवं वळण
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत आईने गळयातील मंगळसूत्र काढून अग्नी कुंडात टाकलं. यामुळे मालिकेत आता नवं वळण यायची चिन्ह आहेत. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात ? पहा आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter - Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale. #AaiKutheKayKarteFullEpisode #23rdSeptember #StarPravah